BKS Kerala Office Opening
भारतीय कामगार सेना केरळ कार्यालय उद्घाटन
केरळ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या त्रिचुर येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते , केरळ राज्य संपर्क नेते, खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी भारतीय कामगार सेनेच्या कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे केरळ राज्यप्रमुख श्री. साजी तुरुतिकूननेल, श्री. सौभाग सुरेंद्र विभिनदास, अजयन चप्पथ, त्रिचुर जिल्हाप्रमुख श्री. मधू, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. दिलीप जाधव तसेच केरळ येथील स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.








