Mahindra Tractor Unit Karyakarini Shibir

भारतीय कामगार सेना महिंद्र ट्रॅक्टर युनिट कार्यकारिणी सांगता शिबिर

भारतीय कामगार सेना महिंद्र ट्रॅक्टर युनिट कार्यकारिणी सांगता शिबिर हॉटेल वुड स्टॉक रिसॉर्ट, घोडबंदर रोड, ठाणे येथे 12 एप्रिल, 2025 रोजी संपन्न झाले. ह्या समयी शिवसेना नेते, खासदार, अध्यक्ष श्री. अरविंद सावंत, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष माजी आमदार श्री. विनोद घोसाळकर, संयुक्त सरचिटणीस श्री. दिलीप जाधव, युनिट अध्यक्ष श्री. राजेश लाखे, युनिट सरचिटणीस श्री. विवेकानंद मुंज तसेच अन्य युनिट कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते