Diwali Pooja at BKS Office

दिवाळीनिमित्त 'भारतीय कामगार सेना' कार्यालयात पूजा

दिवाळीनिमित्त 'भारतीय कामगार सेना' कार्यालयात अध्यक्ष श्री. अरविंद सावंत, कार्याध्यक्ष श्री. अजित साळवी आणि अन्य पदाधिकार्‍यांनी सहकार्‍यांसोबत मनोभावे पूजा करुन सर्व कामगारांचे, महाराष्ट्राचे कल्याण होवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली.