Shivjayanti Utsav : 2025
शिवजयंती
भारतीय कामगार सेनेतर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आयोजित शिवजयंती उत्सवास शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे उपस्थित होते. ह्यावेळी उद्धवसाहेबांनी महाराजांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
ह्यावेळी शिवसेना नेते, भारतीय कामगार सेना अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना-युवासेना सचिव वरुण सरदेसाई,शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, आमदार महेश सावंत यांच्यासह भारतीय कामगार सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.











